सातबारा Watch

← लापका (72)

Ferfar #4651 · लापका (72)

मौदा, नागपूर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
रोहिणी प्रकाश भगत
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/09/2026 लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक, मिड कॉर्पोरेट सेन्टर, किंग्सवे, नागपूर लिहुन देणार : सतीश लक्ष्मणदास आहुजा रा. लापका (72) यांनी दुय्यम निबंधक नागपूर 8 यांचेकडील दस्त क्रमांक NGN8-256-2025 DATED-09-01-2025 दिनांक 23/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 113633000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश लक्ष्मणदास आहुजा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 23/12/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 113633000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.