सातबारा Watch

← भामेवाडा (71)

Ferfar #1225 · भामेवाडा (71)

मौदा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
19/3
Talathi
जयवंत रविन्‍द्रराव इंदूरकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, मौदा लिहून देणार : अरुण यशवंत मस्के रा. भामेवाडा (71) यांनी दुय्यम निबंधक मौदा यांचेकडील दस्त क्रमांक 000 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 168000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 168000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.