सातबारा Watch

← खापा

Ferfar #5474 · खापा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
गोपिका बालाजी उईके
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , कामठी लिहून देणार : श्रीमती कलावती कृष्णराव वराडे व इतर रा. खापा यांनी दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 78 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.