सातबारा Watch

← खैरी

Ferfar #4082 · खैरी

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
70/3/अ
Talathi
प्रतिक मधुकर कास्‍टे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 कंपनी डायरेक्टर चे नावा मध्ये बदल करण्या बाबत :- अर्जदार मनीषकुमार रमेशप्रसाद शुक्ला यांनी दिलेल्या अर्जानुसार मौजा खैरी येथील अकृषिक स.नं 70/3/अ आराजी 40.00 आर.चौ.मी. मधील खातेदार बिनीर कार्बन्स प्रा ली प्रशासकीय तह कामठी तर्फे मॅनेजिंग डायरेक्टर विशंभर दुर्गाप्रसाद गुप्‍ता यांनी त्यांचा राजीनामा दि. 1/10/2005 ला कंपनी कायदा अधिनियम 1956 मधील फॉर्म नं 32 नुसार दिला असून त्यांचे नाव दि. 1/10/2005 ला कमी झाले असल्याने तसेच नवीन कंपनी कायदा 2013 मधील फॉर्म DIR- 12 दि. 15/09/2022 नुसार नवीन मॅनेजिंग डायरेक्टर मनीषकुमार रमेशप्रसाद शुक्ला यांची नियुक्ती केली असल्याने खैरी येथील अकृषिक स.नं 70/3/अ मध्ये त्यांचे नाव दर्ज करण्या बाबत अर्ज सादर केला असून अर्जातील सलग्न फॉर्म नं 32 ,नवीन DIR-12 आणि अर्जानुसार नवीन मॅनेजिंग डायरेक्टर मनीषकुमार रमेशप्रसाद शुक्ला यांचे नाव दर्ज करण्या बाबत अर्जानुसार नोंद घेण्यात आली.