सातबारा Watch

← खैरी

Ferfar #4095 · खैरी

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
63/2, 63/4
Talathi
प्रतिक मधुकर कास्‍टे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : सारस्वत को- ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड ,शाखा नागपूर ग्रामीण लिहून देणार : में. कपिलांश धातु उद्योग प्रा.लि. तर्फे डायरेक्टर रमेश बलदेवदास दुजारी रा. खैरी यांनी दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण यांचेकडील दस्त क्रमांक 9060 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/4, 63/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सारस्वत को- ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 23000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.