सातबारा Watch

← रनाळा

Ferfar #30900 · रनाळा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
28/3/98
Talathi
Rushal Uday Sahaje
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार :बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कामठी लिहून घेणार : कुमुद सुरेश थोटे,मीनल कुमुद थोटे रा.रनाळा यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 7483 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 42,86,000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/3/98 क्षेत्र 1.53.34 आर चौ.मी. वर गहाणखत दिलेवरुन कुमुद सुरेश थोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक R-0133-26-938626 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.