सातबारा Watch

← नेरी (न)

Ferfar #5778 · नेरी (न)

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
38/2
Talathi
संजय भगवान पडवाळ
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा वर्धमान नगर नागपूर . . गहाणखत लिहुन देणार : गजनान गुलाबराव घुले ,गणेश गुलाबराव घुले रा. नेरी (न) यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10254-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजनान गुलाबराव घुले ,गणेश गुलाबराव घुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.