सातबारा Watch

← पावनगांव

Ferfar #7177 · पावनगांव

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
159/2/2
Talathi
स्‍वप्‍नील पुरुषोत्‍तम देशमुख
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : श्री कन्यका नागरी सहकारी बँक लि.चंद्रपूर शाखा सिताबर्ड नागपूर लिहून घेणार : मनोज वामणराव राणे यांनी सर्व्हे क्रमांक : 159/2/2 तपशिल : प्रमाणे मनोज वामणराव राणे यानी श्री कन्यका नागरी सहकारी बँक लि चंद्रपूर शाखा सिताबर्डी नागपूर तर्फे अधिकृत अधिकारी चंद्रकांत केशवराव लाडीकर यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6107 प्रमाणे मनोज वामणराव राणे यानी श्री कन्यका नागरी सहकारी बँक लि.चंद्रपूर शाखा सिताबर्डी नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक श्री. अतुल तुकाराम साखरकर यांच्या कडुन रक्कम रुपये 4800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6288 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक नगन 4 यांचेकडील दस्त क्रमांक 11282 दिनांक 01/10/2026 चा रिकन्व्हेन्स चा दस्तऐवज तसेच बँक यांचेकडील दाखला दिनांक 14/08/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.