सातबारा Watch

← गुमथळा

Ferfar #4667 · गुमथळा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
179, 183
Talathi
संजय भगवान पडवाळ
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र 49/बी एन डी-56/2021-22 मौजा गुमथळा प ह न 23 आदेश दिनांक : 13/04/2023 मौजा गुमथळा येथील स न १८२/१ मध्ये शेतीची वहीवाटीकरिता गुमथळा येथील स न १७९ उत्तरेकडील रोडापासून व सर्वे क्र १८३ च्या पूर्वेकडील धुर्याने उत्तर दक्षिण वहिवाटीचा रस्ता मुकरर करण्यात येत आहे अर्जदार यांनी वहिवाट करते वेळी गैर अर्जदार यांचे शेतीचा अनावश्यक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी आशा प्रकारचे आदेश मा नायब तहसीलदार साहेब कामठी यांनी केले आदेशानुसार नोंद