Ferfar #13566 · येरखेडा
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/14
- Talathi
- प्रणय शरदराव डंभारे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिक्षक सहकारी बँक लि. नागपूर, शाखा-कामठी तर्फे शाखा व्यवस्थापक राकेश माधवराव भेदे
गहाणखत लिहुन देणार : चंद्रभान गोपालदास झमतानी रा. येरखेडा यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 8545-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/14 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रभान गोपालदास झमतानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.