सातबारा Watch

← येरखेडा

Ferfar #13589 · येरखेडा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
39/1/39/3/132/सी
Talathi
प्रणय शरदराव डंभारे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनांस लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : जयकुमार अनिल ईललकार रा. येरखेडा यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 8851-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1/39/3/132/सी क्षेत्र 0.8128 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयकुमार अनिल ईललकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.