सातबारा Watch

← येरखेडा

Ferfar #13593 · येरखेडा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
प्रणय शरदराव डंभारे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.02/SRV-43/कावी-1713/2026-27 आदेश दिनांक : 25/08/2026 कोर्ट विद्यमान ए.पी. हांडा नायब तहसीलदार कामठी यांचे कार्यालय तह कामठी जि. नागपूर यांचे आदेश क्रमांक : रा.मा.क्र.02/SRV-43/कावी-1713/2026-27 मौजा येरखेडा प.ह.न.16 तह. कामठी जि नागपूर आदेश दिनांक : 25/08/2026 अर्जदार श्री दत्तु गोपाल वंजारी रा.येरखेडा यांनी त्यांची सामुहिक वडिलोपार्जित जमीन मौजा येरखेडा येथील सर्वे क्र 199आराजी 1.28 हे.आर पैकी खाते क्र 441 ,आराजी 0.44 हे.आर हि जमीन आपसी समझोता करून न्यायालयीन आदेशानुसार फेरफार घेण्याबाबत नियमित दिवाणी दावा क्रमांक 89/2020 प्रमाणे विभागणी संबधित खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे. श्री रमेश गोपाळराव वंजारी - 0.0570 हे. आर , श्री सुरेश गोपाळराव वंजारी - 0.0640 हे.आर श्री रामचंद्र गोपाळराव वंजारी -0.0630 हे. आर श्री दत्तु गोपाळराव वंजारी - 0.2560 हे. आर तसेच आदेशानुसार वाटणीपत्र करण्यात आले. अर्जदार दत्तु गोपाळराव वंजारी यांचा अर्जानुसार श्री तुळसाबाई गोपाळराव वंजारी यांचे नाव कमी करण्यात येत आहे. जावक क्रमांक: 40304187144 दिनांक : 27 ऑगस्ट 2026 शपथपत्र क्रमांक : 12682608274012002071 नुसार नोंद.