Ferfar #1829 · एकर्डी
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-10
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/1/ब
- Talathi
- संजय भगवान पडवाळ
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : रा.मा.क्र 36/अपील /आर टी एस.59/2025-26 मौजा -एकर्डी प.ह.न 23 तह कामठी जि नागपूर
आदेश दिनांक : 07/07/2026
मा उपविभागीय अधिकारी साहेब मौदा यांच्या आदेशानुसार मौजा एकर्डी येथील स न 132/1/ब आराजी 4.00 हे आर जमिनी बाबत पुढीलप्रमाणे आदेश करण्यात आले
१)आपिलार्थी यांचा अपील अर्ज मंजूर करण्यात आले
२)सदर प्रकरणात फेरफार क्रमांक 1655 दि 30/07/2022 हा रद्द करण्यात येतो
रा.मा.क्र 36/अपील /आर टी एस.59/2025-26 या आदेशानुसार कमला हरिदास भुजाडे यांचे नाव कमी करण्यात आले आदेशानुसार नोंद