Ferfar #4625 · तरोडी (बु)
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/ब/4
- Talathi
- महेश रामचंद फुलवानी
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा - सिताबर्डी, नागपूर तर्फे वरीष्ठ व्यवस्थापक राणी बंडूजी मेश्राम
गहाणखत लिहुन देणार : दिनेश बाबुरावजी न्यायखोर ,निलेश बाबुरावजी न्यायखोर रा. तरोडी (बु) यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 9101-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/ब/4 क्षेत्र 6.9692 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश बाबुरावजी न्यायखोर ,निलेश बाबुरावजी न्यायखोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.