Ferfar #2775 · बिडगांव
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- महेश रामचंद फुलवानी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीकृष्ण पत सहकारी संस्था मर्यादित, नागपुर तर्फे अध्यक्ष रविशंकर लक्ष्मणरावजी कुंभारे
गहाणखत लिहुन देणार : रुपेश रमेश जाधव रा. बिडगांव यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10396-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111 क्षेत्र 0.0083 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपेश रमेश जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.