सातबारा Watch

← पांढुर्णा

Ferfar #2399 · पांढुर्णा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
79/1/2/56
Talathi
विनोद लालाजी डोळस
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- नंदकिशोर प्रेमचंद चकोले रा. पांढुर्णा(खाता क्रमांक1309) यांचे गट/सर्व्हे क्रमांक79/1/2/56, बिगरशेती क्षेत्र 1.1811 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1811 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : श्रुंगी रामकृष्ण पार्लेवार (लग्नाआधीचे नाव) श्रुंगी निलेश पिट्टलवार ( लग्ना नंतरचे नाव ) , (खाता क्रमांक :-1983)गट/सर्व्हे क्रमांक 79/1/2/56 बिगरशेती क्षेत्र 1.1811 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 16533 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2511000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.