सातबारा Watch

← आडका

Ferfar #2783 · आडका

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
राखी सुधाकरराव झोरे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जायंटस मल्टीस्टेट को आप क्रेडीट सोसायटी लिमीटेड नागपूर तर्फे अधिकृत अधिकारी सोपान बंडुजी वानखेडे गहाणखत लिहुन देणार : आनंद सुरेश ठाकरे रा. आडका यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 8671-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद सुरेश ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.