Ferfar #2114 · केम
काम्प्टी, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तितुर
लिहुन घेणार : नामदेव तुकाराम पाटिल
यांनी सर्व्हे क्रमांक 169/2 वर फेरफार क्रमांक 876 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र तितूर कडून ५००००/- घेऊन गहान तसेच सर्व्हे क्रमांक 169/1 वर फेरफार क्रमांक ६१९ ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र तितूर कडून 100000/- पिक कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.