सातबारा Watch

← सेलु

Ferfar #1339 · सेलु

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
84/3
Talathi
कैलास काशिराव भेंडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 आदेश पत्र - मा.तहसीलदार कामठी कार्यालय यांचे पत्र क्र.नं./सडीबीए /कवी 112/2022/दि.09.05.2022 लक्ष्मि मुक्ती योजना अंतर्गत रोशनी योगेश्वर कोकाटे नुसार नावांची नोंद मौजा - सेलू सर्वे क्रमांक 84/3/ आराजी 1.19 जमा रु.4.16 खातेदार योगेश्वर जागो कोकाटे रा. सेलू यांची पत्नी यांनी लक्ष्मि मुक्क्ती योजने अंतर्गत 7/12 पत्नीचे सहधारक श्रीमती रोशनी योगेश्वर कोकाटे यांनी दिनांक 30/09/2026 रोजी अर्ज तलाठी कार्यालय येथे सादर केल्या नुसार यांची अधिकार अभिलेखत नोंद घेण्यात आली.