सातबारा Watch

← भूगांव

Ferfar #4244 · भूगांव

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
318
Talathi
दिलीप नामदेव कापगते
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक, वडोदा ता कामठी जिल्हा नागपूर लिहुन देणार : प्रदिप बंडू उर्फ ज्ञानेश्वर जंजाले   रा. भूगांव यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 318 क्षेत्र 2.0500 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप बंडू उर्फ ज्ञानेश्वर जंजाले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AGRI/BOJHA/OCT/12 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन व ई हक्क प्रणालीमधील अर्ज क्र.36728261031/दिनांक 31/10/2026 नुसार ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.