सातबारा Watch

← पांजरा

Ferfar #1044 · पांजरा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
भुषण रामराव बेलेकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : चिचोली सेवा सहकारी संस्था चिचोली लिहून घेणार : नानुबाई संतोषराव पुंड यांनी सर्व्हे क्रमांक : 100 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी चीचोली तर्फे दि नागपूर डि से को ऑ बँक ली शाखा पेठ यांचे कडे सेत गहाण करून 50,000/-रू पन्‍नास हजार चा बोजा नोंद - 284 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चिचोली सेवा सहकारी संस्था चिचोली चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.