Ferfar #1613 · चंद्रपूर (रि)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/1/2/449
- Talathi
- मोहिनी नेवारे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्तात्रय सहकारी पत संस्था मर्या. जि. नागपूर लोकमान्य नगर, हिंगणा रोड, नागपूर तर्फे अधिकृत प्रतिनीधी श्री. अशोक इंदरलाल बोटनिश
गहाणखत लिहुन देणार : नरेश सिताराम सिंह रा. चंद्रपूर (रि) यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9972-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/1/2/449 क्षेत्र 1.5009 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेश सिताराम सिंह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.