Ferfar #1300 · घोगली
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/1
- Talathi
- राकेश केवळराम तभाने
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक मा.तहसीलदार साहेब नागपूर ग्रामीण यांचे कडील पत्र क्र.प्रस्तु-8/तह.नाग.(ग्रा)/कावी-536/2026 दिनांक 21/05/2026 नुसार मा.उपअधिक्षक भूमी अभिलेख नागपूर ग्रामीण यांचे पत्र क्र./पु.मो.यो.त.अ./कजाप/मौजा घोगली दिनांक 21/05/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.
बंद केलेला स.नं. / गट नं. =55/1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.