सातबारा Watch

← भोकारा

Ferfar #4712 · भोकारा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-04
Objection until
2026-09-19
Certified
—
Gat / Survey
168/6
Talathi
राकेश केवळराम तभाने
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/09/2026 लिहुन देणार:- संतसाई कृपा गृहनिर्माण सहकारी संस्‍था रा. भोकारा(खाता क्रमांक243) यांचे गट/सर्व्हे क्रमांक168/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3580 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.013935 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अब्बास वल्द चांद मिया यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1226 दिनांक 10/02/2000 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली. तद नंतर लिहुन देणार:- अब्बास वल्द चांद मिया (खाता क्रमांक :-)गट/सर्व्हे क्रमांक 168/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.013935 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांनी लिहुन घेणार : जहान आरा सीमाब खान ,यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4902 दिनांक 28/06/2016 900000-/प्रमाणे रक्कम रुपये घेऊन खरेदी दिली चूक दुरुस्ती पत्र मा दुय्यम निबंधक नागपूर 2 11836 -2026 चे चूक दुरुस्ती पत्र दि 03/09/2026 पाहून नोंद केली .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.