सातबारा Watch

← भोकारा

Ferfar #4720 · भोकारा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-04
Objection until
2026-09-19
Certified
—
Gat / Survey
168/6
Talathi
राकेश केवळराम तभाने
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/09/2026 लिहुन देणार:- संतसाई कृपा गृहनिर्माण सहकारी संस्‍था रा. भोकारा(खाता क्रमांक243) यांचे गट/सर्व्हे क्रमांक168/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3580 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.013935 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :वसंतराव शंकरराव चांदूरकर यांना दुय्यम निंबधक नागपूर1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3259 दिनांक 22/03/2001प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली. तद्नंतर लिहुन देणार:- वसंतराव शंकरराव चांदूरकर यांनी लिहुन घेणार :- लिना हरीष अग्रवाल , (खाता क्रमांक :-3395)गट/सर्व्हे क्रमांक 168/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.013935 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4336 दिनांक 14/07/2010 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.