सातबारा Watch

← भोकारा

Ferfar #4748 · भोकारा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-10-01
Certified
—
Gat / Survey
94/2/16
Talathi
राकेश केवळराम तभाने
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026 लिहुन देणार:- मेसर्स जेरी इन्फ्राकॉन रा. भोकारा(खाता क्रमांक1683) यांचे गट/सर्व्हे क्रमांक94/2/16, बिगरशेती क्षेत्र 0.9397 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9397 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गिरीश देविदान पालीवाल , (खाता क्रमांक :-3418)गट/सर्व्हे क्रमांक 94/2/16 बिगरशेती क्षेत्र 0.9397 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8493 दिनांक 13/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4500000 घेऊन खरेदी दिली. सदर भूखंडावर भारतीय स्टेट बँकेचा र.रु.250000000/- एवढ्या कर्जाची नोंद असल्याचे निदर्शनास येत आहे.भारतीय स्टेट बँकेने खरेदी विक्री साठी फ़क़्त ना हरकत चे पत्र दिले असून कर्ज बोजा कमी करण्याचे पत्र/ना हरकत पत्र दिले नसल्याचे निदर्शनांस येत आहे. परवानगी चे पत्र सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.