सातबारा Watch

← भोकारा

Ferfar #4814 · भोकारा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
106/1
Talathi
राकेश केवळराम तभाने
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026 लिहुन देणार:- महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी रा. भोकारा(खाता क्रमांक1516) यांचे गट/सर्व्हे क्रमांक106/1, बिगरशेती क्षेत्र 0.3521 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.010034 हे.आर.चौ.मी हे त्यांनी नोंदणीकृत विक्री पत्र दुय्यम निबंधक नागपूर ११ यांचे कडील दस्त क्रमांक 3296(छ) दिनांक 12/05/1997 नुसार विक्री पत्र लिहून घेणार नंदगोपाल के.रामन नायडू यांना विक्री करून दिला तदनंतर सदरहू मिळकत हे त्यांनी नोंदणीकृत विक्री पत्र दस्त क्रमांक 3586 दिनांक 25/05/2005 नुसार विक्री पत्र लिहून घेणार राजकुमार रमेश मोहता यांना विक्री करून दिला तदनंतर सदरहू मिळकत हे त्यांनी नोंदणीकृत विक्री पत्रानुसार विक्री पत्र लिहुन घेणार : मोहम्मद असलम व.अब्दुल रज्जाक , (खाता क्रमांक :-3473)गट/सर्व्हे क्रमांक 106/1 बिगरशेती क्षेत्र 0.010034 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 43 दिनांक 01/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.