Ferfar #1190 · भरतवाडा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-15
- Objection until
- 2026-10-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/1
- Talathi
- आतीक इशाक शेख
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026
लिहुन देणार:-
शामराव मोरे व उमराव मोरे - - -रा. भरतवाडा(खाता क्रमांक4) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 68/2 जुना सर्व्हे नवीन गट/सर्व्हे क्रमांक61/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.54 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी नोंदणीकृत खरेदी खत दुय्यम निबंधक नागपूर 1 यांचे कडील दस्त क्रमांक 1168 दिनांक 21/03/1975 नुसार सेलाबाई माधो बागडे यांना विक्री करून दिला.तदनंतर सदरहू मिळकत हे त्यांनी नोंदणीकृत विक्री पत्र
लिहुन घेणार :
स्टार गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. नागपूर , (खाता क्रमांक :-21)गट/सर्व्हे क्रमांक 61/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.54 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3112 दिनांक 02/06/2006 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
खुलासा :- विक्री पत्रात नमूद सर्व्हे क्रमांक 68/2 नमूद असून राजस्व अभिलेखाची तपासणी केली असता,प्रचलित सर्व्हे क्रमांक 61/1 प्रचलित भोगवटदार चिंधाबाई नामदेव भडंग ,बायजाबाई वि. उमराव मोरे ,रुख्मा वसंतराव ठाकरे ,शोभा रामदास वंजारी यांच्या नावे असून फेरफार नोंद क्रमांक 426 दिनांक 21/01/2009 नुसार उमराव धुलबा मोरे यांचे वारसान प्रकरणी प्रचलित भोगवटदार यांचे नाव दर्ज झाल्याचे निदर्शनास येते.अर्जदार यांनी दिलेले अर्ज व नोंदणीकृत खरेदी खतानुसार सबब नोंद सादर.