सातबारा Watch

← बोरगांव

Ferfar #1536 · बोरगांव

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
42/2
Talathi
दर्शन हरीष लोहे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026 लिहुन देणार:- विजेता शितलप्रसाद तिवारी (खाता क्रमांक :- 578) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 42/2 क्षेत्र 1.1933 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी सदर्छु दस्तावेज दिनांक ०२/०५/२०२४ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी,नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेलले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य कमी असल्यामुळे बाजार मुल्य रु. २,३१,०००/-वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. १०,५००/-व दंडाची रक्कम ५८८०/- दिनांक १०/०९/२०२६ रोजी केस नंबर १६५०/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. १,१००/-व नोंदणी फी रु. २,३१०/-एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह लिहुन घेणार:- प्रज्ञा संतोष अरखराव (खाता क्रमांक :- 876)लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी. यांना दुय्यम निंबधक नागपूर 6 जिल्हा नागपूर यांचेकडील दस्त क्रमांक 8843 दिनांक 15-09-2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.