Ferfar #1401 · फेटरी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 127/50
- Talathi
- PANKAJ BHAGAWAT BAWANKULE
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून घेणार : आनंद सुभाषराव गणोरकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 127/50 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सदर यांचे कडून दिनांक २८/०३/२०१५ रोजी रुपये ५,२५,०००/-(पाच लाख पंचवीस हजार )घेऊन गाहणी बोजा बाबत बँकेचे पत्र क्रमांक AD26/ADV/BOM/SADAR/2026-27 DATE 06/07/2026 नुसार बैंक ऑफ महाराष्ट्र, सदर शाखा, नागपूर यांच्याकडून कर्ज व्यवहारासंदर्भात 7/12 उताऱ्यावर बँकेच्या बोजाची नोंद करताना अनवधानाने चुकीने गट क्रमांक 127/50, खातेदार श्री. आनंद सुभाषराव गणोरकर यांच्या 7/12 उताऱ्यावर बँकेच्या बोजाची नोंद झालेली आहे.
वास्तविक सदर बँकेच्या कर्ज व्यवहारासंदर्भातील बोजाची नोंद गट क्रमांक 127/54, खातेदार श्री. अशोक बापुराव वानखेडे यांच्या 7/12 उताऱ्यावर होणे अपेक्षित होते. परंतु लिपिकीय चुकीमुळे सदर नोंद चुकीच्या गट क्रमांकावर झालेली आहे.
त्यामुळे 7/12 क्रमांक 127/50, खातेदार श्री. आनंद सुभाषराव गणोरकर यांच्या 7/12 उताऱ्यावर बँकेच्या नावाने झालेला चुकीचा बोजा कमी करण्यास बँकेची कोणतीही हरकत नसल्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे.अर्जदार यांनी दिलेले अर्ज व बँकेच्या पत्रानुसार चुकीचा तपशील बोजा नोंद कमी करण्याबाबत सबब नोंद सादर.