सातबारा Watch

← लाव्हा त.सा.क्र. 4 अ

Ferfar #5960 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
49/1/58
Talathi
संकेत प्रकाश बांबोळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026 लिहुन देणार:- प्रविणकुमार रामसिंग गहलोद (खाता क्रमांक796) यांचे गट/सर्व्हे क्रमांक49/1/58, बिगरशेती क्षेत्र 2.5973 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5973 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अस्मिता विजय रडके ,मिनल प्रशांत बुटले ,रश्मी नितीन बहुरूपी (खाता क्रमांक :-4070)गट/सर्व्हे क्रमांक 49/1/58 बिगरशेती क्षेत्र 2.5973 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7055 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 9123 दिनांक 06/10/2026 प्रमाणे सर्व्हे क्र. 49/1 व 49/2 ऐवजी 49/1 अशी दुरुस्ती करून दिली.