Ferfar #6199 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 277/1/7
- Talathi
- संकेत प्रकाश बांबोळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
जुही विजय श्रीवास्तव ,पल्लवी मनोज कडु ,प्रविण शामदेवराव राऊत ,सचिन श्रीराम कडु (खाता क्रमांक1989) यांचे गट/सर्व्हे क्रमांक277/1/7, बिगरशेती क्षेत्र 1.5610 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5610 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विक्रम गोविंदराव पठाडे ,विशाल गोविंदराव पठाडे (खाता क्रमांक :-4056)गट/सर्व्हे क्रमांक 277/1/7 बिगरशेती क्षेत्र 1.5610 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3570 दिनांक 22/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 13,02,224/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहून देणार - प्रविण शामदेवराव राऊत तर्फे आ. मु. जुही विजय श्रीवास्तव दुय्यम निंबधक नागपूर 5 यांचेकडील आ.मु.दस्त क्रमांक 1406 दिनांक 05/03/2021
लिहून देणार - पल्लवी मनोज कडु तर्फे आ.मु. सचिन श्रीराम कडू.दुय्यम निंबधक नागपूर 2 यांचेकडील आ.मु.दस्त क्रमांक 3612 दिनांक 18/05/2023