सातबारा Watch

← लाव्हा त.सा.क्र. 4 अ

Ferfar #6297 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
75/1
Talathi
संकेत प्रकाश बांबोळे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- कु.पूजा दिलीपसिंह वर्मा ,विकास दिलीपसिंह वर्मा ,विशाल दिलीपसिंह वर्मा , राजकुमारी दिलीपसिंह वर्मा तर्फे आ.मु. दिवाकर धोंडबाजी पाटणे दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 862/2004 (खाता क्रमांक935) यांचे गट/सर्व्हे क्रमांक75/1, बिगरशेती क्षेत्र 586.2600 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 144 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मनोज शंकरराव काटोले , (खाता क्रमांक :-4154)गट/सर्व्हे क्रमांक 75/1 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4966 दिनांक 14/06/2018 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.