सातबारा Watch

← कापसी खुर्द

Ferfar #2593 · कापसी खुर्द

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
103/1/59, 103/1/60
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- कृष्‍णकमल हाउसिंग एजन्‍सी तर्फे जुगलकिशोर जिवनदास अरोरा रा. कापसी खुर्द(खाता क्रमांक925) यांचे गट/सर्व्हे क्रमांक103/1/59, बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह कृष्‍णकमल हाउसिंग एजन्‍सी तर्फे जुगलकिशोर जिवनदास अरोरा रा. कापसी खुर्द(खाता क्रमांक925) गट/सर्व्हे क्रमांक103/1/60, बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह लिहुन घेणार : अशोक शामलाल लालवानी , (खाता क्रमांक :-1427)गट/सर्व्हे क्रमांक 103/1/59 बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी अशोक शामलाल लालवानी , (खाता क्रमांक :-1427)गट/सर्व्हे क्रमांक 103/1/60 बिगरशेती क्षेत्र 1.1148आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5316 दिनांक 29/09/2006 प्रमाणे रक्कम रुपये 48000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल (विक्रीपत्रामधे लिहून देणार- कृष्‍णकमल हाउसिंग एजन्‍सी तर्फे जुगलकिशोर जिवनदास अरोरा व कुमारेश शंकररावजी अवचट असे असून फेरफार क्र 1023 खरेदी नुसार कुमारेश शंकररावजी अवचट यांनी स्वत:चा अर्धा हिस्सापूर्ण व शेअर्स जुगलकिशोर जिवनदास अरोरा यांना दि 05/01/2010 विक्रीपत्र करून दिले त्यामुळे संगणीकृत 7/12 मध्ये कुमारेश शंकररावजी अवचट यांचे नाव कमी झाले आहे) यानुसार विक्रीपत्राची नोंद