सातबारा Watch

← कापसी खुर्द

Ferfar #2609 · कापसी खुर्द

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.०६/आर.टी.एस.२०२६- आदेश दिनांक : 26/10/2026 को मा अरविंद ल हिंगे तहसीलदार नागपूर ग्रामीण यांचे आदेश रा मा क्र 06/आर टी ए स-64/2026-2027 आदेश पारित दि 26 ऑक्टोंबर 2026 अन्वये व तसेच मा न्यायालय यांचेकडील आदेश R C S No 1378/2013 मधील पारित निर्णय दिनांक 03/02/2025 मधील न्यायनिर्णयांच्या अनुषंगाने मौजा कापसी खुर्द येथील सर्वे क्र 67 आराजी 1.21 हे आर या जमिनीचे 7/12 अभिलेखमध्ये नमूद असलेली गुनितकौर बलविंदरपालसिंग वीज, जपनितकौर बलविंदरपालसिंग वीज, रवनितकौर बलविंदरपालसिंग वीज, रुपींदरकौर वि. बलविंदरपालसिंग विज यांचे 7/12 वरून नावे कमी करून प्रितपालसिंग सविन्दरसिंग विज (मृतक) यांचे वारस 1)सुखविंदरकौर जवजे गुरप्रीतसिंग पुरी उर्फ सुखविंदरकौर वल्द प्रितपालसिंग विज 2)अनिंदरकौर जवजे प्रितपालसिंग विज 3)गुरविंदरपाल प्रितपालसिंग विज व तसेच हरमिंदरपाल प्रितपाल विज (मृतक) यांचे वारस 1)गुरलिन कौर हरिंदरपाल सिंग विज 2)अमनपाल हरिंदरपाल सिंग विज 3)साईबा विज हरिंदरपाल सिंग वीज हे नाव दर्ज करून 7/12 वर यांचे नावसमोर आराजी 1.21 हे आर पैकी क्षेत्र 0.6050 हे आर व 7/12 वरील गजिंदरपाल सिंग हरमिंदरसिंग विज यांचे नावसमोर 1.21 हे आर पैकी आराजी 0.6050 हे आर क्षेत्र दर्ज केल्याची नोंद आदेशान्वये