Ferfar #1578 · खरबी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/2
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026
लिहुन देणार:-
गिताबाई ज्ञानेश्वर धोपटे ,ज्ञानेश्वर फत्तुजी धोपटे - - -रा. खरबी(खाता क्रमांक366) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51/2, बिगरशेती क्षेत्र 525.8883 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5566 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कमलाकर सुखदेव शेंडे , (खाता क्रमांक :-1052)गट/सर्व्हे क्रमांक 51/2 बिगरशेती क्षेत्र 0.5566 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2695 दिनांक 13/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये
नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 2715/२०२५-२६ दिनांक 26/09/25 मौजा खरबी सर्वे क्र.51/2 मधील प्लॉट क्र.131 क्षेत्र 46.52 चौ.मी. व खरेदी नुसार क्षेत्र ५५.66 चौ.मी.आममुखत्यार पत्र दस्त क्र.42८८/२०१८ दिनांक १४/०९/२०१८ नुसार अन्वये नोंद.