सातबारा Watch

← खरबी

Ferfar #1620 · खरबी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
51/2
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- गिताबाई ज्ञानेश्‍वर धोपटे ,ज्ञानेश्‍वर फत्‍तुजी धोपटे - - -रा. खरबी(खाता क्रमांक366) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51/2, बिगरशेती क्षेत्र 525.8883 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शबाना इस्माईल शेख , (खाता क्रमांक :-1089)गट/सर्व्हे क्रमांक 51/2 बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2457 दिनांक 15/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 66000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 3319/२०२५-२६ दिनांक 09/12/२०२5 मौजा खरबी सर्वे क्र. ५१/२ मधील प्लॉट क्र.(ग्रुप ए)-०४ RL नुसार क्षेत्र ४६.५25 चौ.मी. व खरेदी नुसार क्षेत्र ५५.74चौ.मी.अन्वये नोंद.कुलमुखत्यार पत्र:- लिहुन देणार:- गिताबाई ज्ञानेश्‍वर धोपटे ,ज्ञानेश्‍वर फत्‍तुजी धोपटे .पॉवर ऑफ अटर्नी :- बळीराम दौलतराव भुते कुलमुखत्यार पत्र दस्त क्र.४२८८ दिनांक 14/09/2018 दु नि नाग शहर 6 नुसार विक्रीपत्राची नोंद.