सातबारा Watch

← गोन्ही (सिम)

Ferfar #1575 · गोन्ही (सिम)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-02
Objection until
2026-09-17
Certified
—
Gat / Survey
16/1
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/04/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026 लिहुन देणार:- निवासी को.ऑप.हाऊसिंग सोसायटी लि. रा. बहादुरा(खाता क्रमांक31) यांचे गट/सर्व्हे क्रमांक16/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4408 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. २२ हे त्यांनी लिहुन घेणार : वासुदेव चिरकुटराव वानखेडे , (खाता क्रमांक :-1264)गट/सर्व्हे क्रमांक 16/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0143 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. २२ यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2132 दिनांक 25/05/1993 प्रमाणे रक्कम रुपये 3100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद.