सातबारा Watch

← गोन्ही (सिम)

Ferfar #1599 · गोन्ही (सिम)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-16
Objection until
2026-10-02
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/01/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/09/2026 लिहुन देणार:- विनोबाग्राम गृहनिर्माण सह संस्था लि. रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक44) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4765 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0358 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. २९ व ३० क्षेत्र ३५८.१३ चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : निर्मला दौलतराव चकोले , (खाता क्रमांक :-1290)गट/सर्व्हे क्रमांक 21 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0358 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. २९ व ३० क्षेत्र ३५८.१३ चौ.मी. यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1078 दिनांक 13/05/1998 प्रमाणे रक्कम रुपये 38550 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद.