सातबारा Watch

← गोन्ही (सिम)

Ferfar #1613 · गोन्ही (सिम)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
19/2
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026 लिहुन देणार:- स्‍नेहल फायनान्‍स अॅन्‍ड इन्‍व्‍हेस्‍टमेंट लि रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक302) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19/2, बिगरशेती क्षेत्र 40.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विद्या योगेन्द्र पवार , (खाता क्रमांक :-1300)गट/सर्व्हे क्रमांक 19/2 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2230 दिनांक 14/04/2007 प्रमाणे रक्कम रुपये 55000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद. दुरुस्ती पत्र.मौजा गोन्ही येथील सर्वे क्र.19 असून दुरुस्ती पत्रानुसार सर्वे क्र.19/2 असे दुरुती नोंद दुरुसी दस्त क्र.9213 दिनांक 18/11/2017.