सातबारा Watch

← गोन्ही (सिम)

Ferfar #1636 · गोन्ही (सिम)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 लिहुन देणार:- महेंद्र धनराज बोकडे रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक12) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40, बिगरशेती क्षेत्र 0.9398 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0148 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह लिहुन घेणार : योगराज पंढरीजी चांदेवार , (खाता क्रमांक :-1319)गट/सर्व्हे क्रमांक 40 बिगरशेती क्षेत्र 0.0148 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5598 दिनांक 12/10/2006 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 40 मधील प्लॉट क्र 4 व 5 सेलडीड प्रमाणे क्षेत्र 148.57 चौ मी व प्लॉट क्र 4 चे क्षेत्र 138.74 चौ मी व प्लॉट क्र 5 चे क्षेत्र 9.77 चौ मी अशी दोन्ही प्लॉट मिळून आराजी 148.57 चौ मी यानुसार खरेदी फेरफार नोंद