सातबारा Watch

← गोन्ही (सिम)

Ferfar #1641 · गोन्ही (सिम)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
19/1
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- तुळशीदास रामचंद्र चकोले ,प्रशांत रामचंद्र चकोले - - -रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक745) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1666 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गोपाल गुलाबराव नांदुरकर ,सौरभ गुलाबराव नांदुरकर - - -, (खाता क्रमांक :-1321)गट/सर्व्हे क्रमांक 19/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कुही जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1561 दिनांक 20/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 646000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा गोन्ही (सिम) सर्वे क्र. 19/1 मधील प्लॉट क्र.02 खरेदी नुसार क्षेत्र 110.30चौ.मी.अन्वये नोंद.दुरुस्ती पत्र :- लिहून देणार:- तुळशीदास रामचंद्र चकोले ,प्रशांत रामचंद्र चकोले .लिहुन घेणार :-गोपाल गुलाबराव नांदुरकर ,सौरभ गुलाबराव नांदुरकर .दस्त क्र.3416 दिनांक २5/०6/2026 दु नि कुही नुसार विक्रीपत्राची नोंद.