सातबारा Watch

← बहादुरा

Ferfar #3815 · बहादुरा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
88/1/ब/2
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- संजय केशवराव खंदाडे रा. बहादुरा(खाता क्रमांक554) यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/1/ब/2, बिगरशेती क्षेत्र 80.9131 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पायल निश्चल बढिये , (खाता क्रमांक :-2550)गट/सर्व्हे क्रमांक 88/1/ब/2 बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कुही जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 497 दिनांक 28/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 525000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद. आम मुखत्यारपत्र लिहून देणार संजय केशवराव खंदाडे आम मुखत्यारपत्र लिहून घेणार पायल निश्चल बढिये मुखत्यारपत्र दस्त क्र.११११ दिनांक २९/०१/२०२४ .मौजा बहादुरा सर्वे क्र. ८८/१/ब/२ मधील प्लॉट क्र.३१ खरेदी नुसार क्षेत्र ९२.९३ चौ.मी.अन्वये नोंद.