Ferfar #3858 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/1
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:-
ओम श्री.साईनाथ को. ऑप. हाऊ.सोसायटी,सचिव शंकर दामोधर धांडे - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक82) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114/1, बिगरशेती क्षेत्र 145.2702 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.81473 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह
लिहुन घेणार :
क्रिष्णा हरीचंद्र गोमासे , (खाता क्रमांक :-2579)गट/सर्व्हे क्रमांक 114/1 बिगरशेती क्षेत्र 0.81473 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5184 दिनांक 19/10/1992 प्रमाणे रक्कम रुपये 1650 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 114/1 मधील प्लॉट क्र 37 (ग्रुप ई) सेलडीद नुसार क्षेत्र 92.903 चौ मी व तसेच R L नुसार क्षेत्र 81.473 चौ मी नुसार नोंद