Ferfar #3949 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/ब/1
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.०३/आर.टी.एस.६४/२०२६-
आदेश दिनांक : 01/10/2026
मा.को.वि श्री.सचिन शिंदे नायब तहसीलदार यांचे आदेश रा.मा.क्र.०३/आर.टी.एस.६४/२०२६ आदेश दिनांक : 01/10/2026 अन्वेय निकेतन बहुउद्येशीय संस्था तर्फे सचिव श्रीपद अनंत गंधे यांचे नाव आदेशात नमूद निष्कर्ष मुद्दा क्र.३ ते ७ अन्वये कमी करण्यात यावे व सदर नाव कमी करून निकेतन बहुउद्येशीय संस्था नागपूर या संस्थेचा नोंदणी क्र P.T.R नं.f-१०५४१ (N) व बदल अर्ज (CHENGE REPORT) क्र.२३१/२०२२ मधील आदेश पारित दि.२०/१२/२०२३ अन्वये निकेतन बहुउद्येशीय संस्था तर्फे सचिव श्री प्रसाद अरुण गंधे यांचे दर्ज केल्याची नोंद.