सातबारा Watch

← बहादुरा

Ferfar #3985 · बहादुरा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
45/ब/2
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- इंसाराम बळीराम पटले ,सोमराज आनंदराव बोपचे - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक216) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7511 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कृपाशंकर बस्ताराम चौव्हान , (खाता क्रमांक :-2685)गट/सर्व्हे क्रमांक 45/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3098 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये सर्वे क्र. ४५/ब/२ मधील प्लॉट क्र.६७ खरेदी नुसार क्षेत्र ६९.६७ चौ.मी.अन्वये नोंद.आम मुखत्यार पत्र लिहुन घेणार:- कृपाशंकर बस्ताराम चौव्हान आम मुखत्यार पत्र लिहुन देणार:- इंसाराम बळीराम पटले ,सोमराज आनंदराव बोपचे तर्फे कबुली जबाब देणार प्रवीण रा.परधिकर दस्त क्र.२००१ दिनांक २१/०२/२०१३ दु.नि. नाग ग्रा १०.