सातबारा Watch

← विहीरगांव

Ferfar #4733 · विहीरगांव

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
187/1/ब
Talathi
अमोल शालिक आत्राम
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026, लिहुन देणार:- श्री गजानन हाउसिंग एजन्सी (खाता क्रमांक :- 10103)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 187/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.6949 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0107 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदहु दस्तावेज दिनांक ०४/०२/२०१९ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य जास्त असल्यामुळे खरेदी मुल्य मुल्य रु. ७,५२,७००/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. ३८,०००/- व दंडाची रक्कम ६९,१६०/- दिनांक २५/०८/२०२६ रोजी केस नंबर १५८१/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. ७,२००/- व नोंदणी फी रु. ७,५३०/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह लिहुन घेणार:- दिपावली निलेश निमसरकार (खाता क्रमांक :- नवीन खाते) कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : श्री विष्णु गणपतराव खवास (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : श्री गजानन हाऊसींग एजन्सी तर्फे भागीदार रितेश मुरलीधर रेहपाडे (खाता क्रमांक :- 1179) ,यांना दुय्यम निबंध‍क नागपूर 3 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 10839 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 752700.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.