सातबारा Watch

← हुडकेश्वर (बु)

Ferfar #7651 · हुडकेश्वर (बु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
40/अ
Talathi
दुर्गा महादेव वैद्य
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026 लिहुन देणार:- संस्‍कृती को.ऑप हाऊसिंग सोसायटी तर्फे अध्यक्ष चंद्रकांत रामणारायन बिहारुत रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक1071) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/अ, बिगरशेती क्षेत्र 27.4671 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.5767 आर.चौ.मी (प्लॉट न. 30 व 31 एकूण क्षेत्र 357.67 कहोऊ. मी.) हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : रघुनंदन दशरथजी पराते , (खाता क्रमांक :-12459)गट/सर्व्हे क्रमांक 40/अ बिगरशेती क्षेत्र 3.5767 आर.चौ.मी. (प्लॉट न. 30 व 31 एकूण क्षेत्र 357.67 कहोऊ. मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3595(छा) दिनांक 07/07/1992 प्रमाणे रक्कम रुपये 19250 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद