Ferfar #7685 · हुडकेश्वर (बु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- दुर्गा महादेव वैद्य
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
जय शारदा को.ऑप हाऊ. सोसा.लिमीटेड तर्फे सचिव कृष्णराव बळीराम खापेकर रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक10094) यांचे गट/सर्व्हे क्रमांक134, बिगरशेती क्षेत्र 283.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी प्लॉट न. 43 हे त्यांनी खरेदी हक्का सह
सदया स्थितीत 7/12 वर तर्फे सचिव कृष्णराव बळीराम खापेकर 2.व्यवस्थापक मालाबाई गणपतराव मोहाडीकर यांचे नाव आहे.
लिहुन घेणार :
बेबी कृष्णरावजी निमजे , (खाता क्रमांक :-12487)गट/सर्व्हे क्रमांक 134 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी. प्लॉट न. 43
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3917 दिनांक 14/08/2002 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.