सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6863 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
19/1
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. बक्षीसपत्राने लिहुन देणार:- दत्तात्रय जाणबाजी वाटकर (खाता क्रमांक5305) गट/सर्व्हे क्रमांक19/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 28 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- विलास दत्तात्रय वाटकर , (खाता क्रमांक :-5574)गट/सर्व्हे क्रमांक 19/1 पैकी प्लॉट क्र. 28 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1145 दिनांक 17/02/2017 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.